मराठा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, चंदगड – १९९६ पासून सभासदांच्या आर्थिक स्थैर्याची खात्री देणारी, पारदर्शक व प्रामाणिक सेवा देणारी एक विश्वासार्ह संस्था.

सन १९९६ पासून चंदगड तालुक्यातील ग्रामीण व अर्ध-शहरी भागात कार्यरत, आमची पतसंस्था आपल्या सदस्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील आहे. पारदर्शक व्यवहार, जलद सेवा आणि तंत्रज्ञानाचा वापर ही आमची ताकद आहे.

 

अहवाल व माहिती

मराठा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, चंदगड

  • रजिस्ट्रेशन क्रमांक: केबीआर/सीएलजीडी/आरएसआरएस/सीएलआर/१४५५/९५-९६
  • नोंदणी क्रमांक: ७/११/१९९६


📍 पत्ता: चंदगड, ता. चंदगड, जि. कोल्हापूर
📞 संपर्क: 02320-224069

©मराठा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, चंदगड2025. Designed By Dracoweb