सन १९९६ पासून चंदगड तालुक्यातील ग्रामीण व अर्ध-शहरी भागात कार्यरत, आमची पतसंस्था आपल्या सदस्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील आहे. पारदर्शक व्यवहार, जलद सेवा आणि तंत्रज्ञानाचा वापर ही आमची ताकद आहे.
मराठा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, चंदगड
📍 पत्ता: चंदगड, ता. चंदगड, जि. कोल्हापूर
📞 संपर्क: 02320-224069
©मराठा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, चंदगड2025. Designed By Dracoweb